• Home
  • 🛑 *मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे उपाध्यक्ष संदिप फडकले तत्पर* 🛑

🛑 *मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे उपाध्यक्ष संदिप फडकले तत्पर* 🛑

🛑 *मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे उपाध्यक्ष संदिप फडकले तत्पर* 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी /खेड⭕ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री .राज साहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस माननीय श्री.वैभवजी खेडेकर साहेब यांच्या आदेशानुसार आज दिनांक:29 ऑक्टोबर रोजी खेड तालुका मनसे उपाध्यक्ष श्री.संदिप फडकले साहेब खेड वरून मुंबई मध्ये आले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस माननीय श्री.सचिन गोले साहेब यांच्या बरोबर संदिप फडकले साहेब यांनी कामगार समस्या आणि खेड तालुक्यातील लोटे मधील अनेक कंपनी मधील कामगार यांच्या ज्या समस्या आहेत त्यावर सविस्तर चर्चा झाली. येत्या दोन दिवसात माननीय श्री.सचिन गोले साहेब लोटे मधील ज्या कंपनी आहेत तिथे जाऊन कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून त्यावर निर्णय घेणार आहेत.

या चर्चेला चे कामगार उपस्थित होते. श्री.शशिकांत शिंदे, श्री.संजय मोरे,श्री.एकनाथ गुरव,श्री.कमलाकर पास्थे उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment