• Home
  • 🛑 भायखळा दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ तर्फे रक्तदानाचा संकल्प 🛑

🛑 भायखळा दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ तर्फे रक्तदानाचा संकल्प 🛑

🛑 भायखळा दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ तर्फे रक्तदानाचा संकल्प 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई /भायखळा ⭕दिनांक १८ ऑक्टोबर २०२० रोजी अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख माजी आमदार सन्मानीय श्री अरुण भाई गवळी(डॅडी) ह्यांच्या आशीर्वादाने तसेच पक्ष राष्ट्रीय सरचिटणीस सौ आशाताई गवळी(मम्मी) व कार्यसम्राट नगरसेविका सौ गीताताई गवळी(दीदी)…

ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भायखळा ह्यांच्या सौजन्याने व नायर रुग्णालय रक्तपेढी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण २५६ नागरिकांनी सहभाग नोंदवला परंतू काही आरोग्यसंबंधी कारणांमुळे त्यांना रक्तदान करता आले नाही त्यातील १३८ लोकांनी आपलं कर्तव्य बजावून रक्तदान केले.

आपण ह्या कोरोनाच्या काळात वेळात वेळ काढून सर्व सरकारी नियमांचे पालन करून व सुरक्षित अंतर राखून रक्तदान केल्याबद्दल जाहीर आभार…⭕

anews Banner

Leave A Comment