• Home
  • साप्ताहिक युवा मराठा तालुका आवृत्तीचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

साप्ताहिक युवा मराठा तालुका आवृत्तीचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

साप्ताहिक युवा मराठा तालुका आवृत्तीचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर ,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज)
करवीर नगरी कोल्हापूर मध्ये आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर महालक्ष्मीच्या शुभशिर्वादाने साप्ताहिक युवा मराठा हातकणगंले तालुका आवृत्तीचे शानदार प्रकाशन छत्रपती शाहु महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून सोहळा पार पडला. याअंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री वसंतराव मुळीक (नाना ) यांच्या हस्ते पार पडले.यावेळी वसंतराव मुळीक नाना यांनी वृतपत्र स्वातंत्र्याविषयी आपले परखड विचार मांडलेत.तर करवीरनगरीचे राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक लहान मोठ्या वृतपत्रांना आर्थिक योगदान देऊन मोठे केल्याचेही मुळीक यांनी सांगितले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील व मराठा महासंघ वडगांव शहराध्यक्ष माननीय श्री विजयसिंह शिंदे ,
श्री.शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्री अभिजीत गायकवाड दै.लोकमतचे पत्रकार श्री सुहास जाधव ,
मराठा महासंघाचे अभ्यासक
श्री प्रल्हाद पाटील , श्री बाळासाहेब पाटील, श्री मच्छिंद्र पाटील,
श्री पुंडलिक बिरंजे ,
श्री निशिकांत पाटील ,
अँड. अक्षय भोसले ,
मराठा बॉईज अध्यक्ष दिग्विजय कुशिरे पाटील, किरण पाटील ,
ओंकार पाटील, सचिन सनगर ,
मोहन पाटील माजी सैनिक
प्रथमेश सुतार , रवि चौगले आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment