Home Breaking News स्वारातीम विद्यापीठा अंतर्गत १७ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली

स्वारातीम विद्यापीठा अंतर्गत १७ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली

131
0

स्वारातीम विद्यापीठा अंतर्गत १७ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली

नांदेड,दि.१७; (राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर, परीक्षेचे ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा चालू आहेत. आज दि. १६ ऑक्टोबर चा ऑनलाईन व ऑफलाईन पेपर काही तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा केंद्रावर वितरीत करण्यात आलेला नाही. पण अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वा त्या-त्या परीक्षा केंद्रावर संपन्न होतील.
दि. १७ ऑक्टोबर रोजीचे सर्व परीक्षाचे पेपर हे पुढे ढकलण्यात आलेले असून त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षाचे पेपर २८ ऑक्टोबर रोजी निर्धारित वेळेनुसार निर्धारित केंद्रावर संपन्न होतील. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविलेले आहे.

Previous articleपारोळा शहरातील ब्रम्हमोत्सव रथोत्सव यावर्षी हा ब्रम्होत्सव कोरोना मुळे स्थगित
Next article*श्रीघट स्थापना व नवरात्र माहिती* *नवरात्र विशेष लेख*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here