• Home
  • *यशवंत सेनेच्या पदाधिका-यांच्या उत्साहात नियुक्त्या आनंदाचे वातावरण*

*यशवंत सेनेच्या पदाधिका-यांच्या उत्साहात नियुक्त्या आनंदाचे वातावरण*

*यशवंत सेनेच्या पदाधिका-यांच्या उत्साहात नियुक्त्या आनंदाचे वातावरण*
मालेगाव, (विभागीय संपादक निंबा जाधव युवा मराठा न्यूज नेटवर्क )
तळवाडे ता. मालेगांव येथे यशवंत सेना नाशिक जिल्हा च्या वतीनै विविध पदाधिकारी यांची *श्री सरसेनापती माधवभाउ गडदे* यांच्या आदेशानुसार नुकतीच निवड करण्यात आली
*श्री आर पी कुवर साहेब*
मा नायब तहसीलदार यांची
कायदेशीर सल्लागारपदी नासिक जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली.तर,
*श्री ज्ञानेश्वर मोरै*
अजमीर सौंदाणे ता बागलाण
सोशल मिडीया प्रमुख नासिक पदी नियुक्ति झाली.
*श्री भाऊसाहेब ठोंबरे*
तालुकाप्रमुख मालेगाव
*श्री योगेश मार्तड*
तालुका सरचिटणीस मालेगाव
*श्री गोरख हीरे*
सातमाणे
तालुका उप प्रमुख पदी नियुक्ति
*श्री खंडेराव पाटिल* प्रदेश सरचिटणीस
*श्री अरुण दादा शिरोळे* जिल्हाप्रमुख नासिक
*श्री रत्तन हिरे* महानगर प्रमुख नासिक
जिल्हा संपर्क प्रमुख *निंबा भाऊ जाधव*
*श्री बारकु ठोंबरे*
उपजिल्हाप्रमुख
*श्री दावल पगारे*
कसमादे विभाग प्रमुख
*श्री समाधान दादा ठोंबरे*
मा संचालक बाजार समिती मालेगाव
*श्री बापु मोरे*
तालुकाप्रमुख देवळा
आदीच्या उपस्थितित नियुक्ति पत्र देण्यात आले या सगळ्यांच्या निवडीचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येऊन सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले.

anews Banner

Leave A Comment