Home Breaking News *साप्ताहिक युवा मराठा हातकणंगले* *आवृत्तीसाठी मराठा* *समाजाकडून मागणी*

*साप्ताहिक युवा मराठा हातकणंगले* *आवृत्तीसाठी मराठा* *समाजाकडून मागणी*

131
0

*साप्ताहिक युवा मराठा हातकणंगले* *आवृत्तीसाठी मराठा* *समाजाकडून मागणी*

*कोल्हापूर (प्रतिनिधी युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडगांव नगरीत
युवा मराठा न्यूजला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
मराठा समाजातील नागरिकांना व युवकांना न्याय हक्कासाठी नेहमीच युवा मराठा न्युज अग्रेसर आहे.
तसेच युवा मराठा न्युजची घोडदौड योग्यरीत्या जोमात सुरू आहे.
सध्या आपले वेबसाईट वरील बातम्या व युट्युबरील बातम्या सर्वसामान्य लोकांपर्यत मोबाईलच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
पण जी शेतात बांधावर काम करणाऱ्या मराठा बांधवांना मोबाईलचा वापर करता येत नसल्यामुळे हातकणंगले तालुक्यातील घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण युवा मराठा साप्ताहिकाचे हातकणंगले आवृत्ती लवकरात लवकर सुरू करावी व मराठा समाजातील युवकांच्या समस्या आपल् माध्यमातून प्रसारीत कराव्यात . सध्याच्या वेबसाईट व युवा मराठा न्यूजच्या घडामोडी वेगवेगळ्या बातम्या पाहता खरोखरच युवा मराठा न्यूजचे नाव
लौकिक होऊन उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Previous articleव-हाणेतील वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे विरोधात युवा मराठा न्युजचे अधिकाऱ्यांना निवेदन!
Next article*वडगांव शहर शिवसेनेच्या वतीने मोफत कँम्पचे आयोजन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here