• Home
  • 🛑 *कोरोनाचे शहरात ८७२ नवे रुग्ण* 🛑

🛑 *कोरोनाचे शहरात ८७२ नवे रुग्ण* 🛑

🛑 *कोरोनाचे शहरात ८७२ नवे रुग्ण* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पिंपरी :⭕पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी कोरोनाचे 872 नवे रूग्ण आढळले. तर 16 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 557 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात 72 हजार 476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 हजार 197 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात बुधवारअखेर 58 हजार 396 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत मनपा हद्दीत 1 हजार 190 तर मनपा हद्दीबाहेरील 398 जणांचा मृत्यू झाला आहे.बुधवारी 5 हजार 426 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 4 हजार 349 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 2 हजार 710 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील विविध भागातील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 11 हजार 881 घरांना भेटी देऊन 38 हजार 910 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.⭕

anews Banner

Leave A Comment