Home Breaking News 🛑 इंटरनेट बँकिंग सेफ्टी; RBIने सांगितले योग्य पर्याय 🛑

🛑 इंटरनेट बँकिंग सेफ्टी; RBIने सांगितले योग्य पर्याय 🛑

131
0

🛑 इंटरनेट बँकिंग सेफ्टी; RBIने सांगितले योग्य पर्याय 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 24 सप्टेंबर : ⭕ 1) कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी इंटरनेट बँकिंचा वापर करत असाल तर वेबसाईटचा वापर करा. शिवाय ऑनलाईन शॉपिंग करताना अज्ञात Wi-fiचा वापर करू नका.

2) RBIने सांगितल्या प्रमाणे मोबाईल, ई-मेल किंवा पर्समध्ये बँकेचा डेटा ठेवू नका. ऑनलाईन बँकिंगसाठी फक्त सुरक्षित आणि विश्वासार्ह वेबसाइटचा वापरा करा.

3) RBI ने एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. पिन, ओटीपी किंवा अन्य महत्त्वाची माहिती कोणासोबतही शेअर करू नका. जर तुमचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड चुकून हरवल्यास बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून तात्काळ कार्ड ब्लॉक करून घ्या.

4) कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला ई-मेल, फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती देवू नका. शंका असल्यास बँकेच्या अधिकृत नंबरवर संपर्क साधा.

5) ऑनलाईन बँकिंचा वापर करण्यापूर्वी बँकेचं अधिकृत ऍप डाऊनलोड करावा लागतो. मात्र ऍप डाऊनलोड करताना योग्य संकेतस्थळाचा वापर करा.⭕

Previous article🛑 नोकियाने आणले दोन जबरदस्त बजेट स्मार्टफोन, दमदार आहेत फीचर्स 🛑
Next article🛑 कोरोना कसं ओळखायचं.? ताप साधा आहे की करोना :- जाणून घ्या माहिती 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here