• Home
  • मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला

मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला

पुणे १९सप्टेंबर 📲📲📵(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)📵📲📲

🔬🩺🩺   मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला 🩺🩺🔬

कोरोना ने ग्रासलेला रुग्ण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. परंतु दुर्दैवाने कोरोना ने त्याचा बळी घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे कोरोना ने मृत्यू झाल्यावर रुग्णाचा बारा हजार रुपये चा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना औंध जिल्हा रुग्णालयातील आय सी यू वार्डात घडली.
हजरत अली पठाण ( वय ४८ दत्त नगर वाकड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा लाजिरवाणा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली पुढिल तपास सुरू आहे

anews Banner

Leave A Comment