• Home
  • *राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*

*राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*

*राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*

*कोल्हापूर (मोहन शिंदेब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या राशिवडे गावामध्ये माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभांरभ झाला.
सद्या राज्यात कोरोना महामारीचे संकटाला आळा घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अवाहना नुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा शुभारंभ राशिवडे येथे झाला यावेळी उपस्थित राशिवडे गावचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मयुर पाटील , सरपंच कृष्णात पोवार , उपसरपंच अनिल वाडकर ,ग्रा. प. सद्स्य जयसिंग पाटील, आरोग्य सहाय्यक के.के. पाटील, एम. एन ढोनगे , आरोग्य कर्मचारी , आशा, अंगणवाडी सेवीका आणि राशिवडे ग्रामस्त उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment