Home Breaking News नांदेड जिल्हा शिक्षण विभागाची आढावा बैठक

नांदेड जिल्हा शिक्षण विभागाची आढावा बैठक

126
0

नांदेड जिल्हा शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा वर्षाताई गायकवाड यांचा उपस्थितीत संपन्न

नांदेड, दि.१६ – राजेश एन भांगे

यावेळी शिक्षकांसाठी रिक्त पदे, ऑनलाईन शिक्षण, ना दुरुस्त शाळा बांधकाम, डिजीटल शाळा इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला जिल्ह्यातील विधानसभा सदस्य भीमराव केराम, आ. मोहन हांबर्डे, बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, विधान परिषद आ. अमरनाथ राजुरकर, जि. प. अध्यक्ष मंगाराणी आंबुलगेकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, मु. का. अ. जि. प. कुलकर्णी, शिक्षणाधिकारी कुंडगिर, शिक्षणाधिकारी प्राथमिक दिग्रसकर व संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

Previous article🛑 “माझे कुटुंब ” माझी जबाबदारी मोहीम महापालिका क्षेत्रात सुरू 🛑
Next article*ए.टी.कामगारांना मिळणार पन्नास लाखांचा विमा कवच*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here