Home Breaking News कळवणला कांदा उत्पादकांचे आंदोलन*

कळवणला कांदा उत्पादकांचे आंदोलन*

128
0

*कळवणला कांदा उत्पादकांचे आंदोलन*
कळवण,(बाळासाहेब निकम तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- केंद्र शासनाने लागू केलेली कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी या मागणीसाठी आज कळवण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यानी आंदोलन केले.
यावेळी कळवणचे तहसिलदार आर एम गांगुर्ड यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात देविदास पवार,बाळासाहेब शेवाळे,दादाभाऊ जाधव,रविंद्रबाबा देवरे,धनंजय पवार,राजुदादा व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकांदा निर्यातबंदी होताच तास भरात लाखोचे नुकसान; केंद्राच्या भूमिकेने शेतकरी संतप्त
Next articleकांदा उत्पादकांचे उमराणेत आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here