• Home
  • 🛑 ठाणे मराठा क्रांती मोर्चाची…! मराठा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न 🛑 ✍️ ठाणे :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज) ठाणे :⭕आज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ची मराठा आरक्षण संदर्भात बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. कोरोनाचा काळ असताना सुद्धा अनेक मराठे सर्व सोसिअल डिस्टन्स चे नियमाचे पालन करून उपस्थित होते. सर्वानी सुप्रीम कोर्टच्या आरक्षण स्थगिती निर्णयावर चिंता व्यक्त केली. तसेच जजमेंट कॉपी यायच्या आधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऍडमिशन रद्द केले त्यावर सगळ्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्हीचा सुध्दा निषेध व्यक्त केला की ते सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला कमी पडले. आजच्या बैठकीत ठराव संपन्न झाला की राज्य सरकारने त्वरीत अध्यादेश काढावा व मराठा आरक्षण ही सरक्षित करावे, मुलांचे चालू शैक्षणिक वर्षे व नोकरी संदर्भातील आरक्षणला कायद्याच्या चौकटीत बसून संरक्षण द्यावे, अन्यथा ठाणे मराठा क्रांती मोर्चा हा आंदोलनाच्या भूमिकेत उतरेल. तसेच 48 खासदारांना सुद्धा ठाणे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्र लिहण्यात येणार आहे की संसदेत सुद्धा मराठा आरक्षण बाबतीत केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे. बैठकीला आलेल्या सर्वांचे समनव्यक रमेश आंब्रे यांनी आभार मानले…⭕

🛑 ठाणे मराठा क्रांती मोर्चाची…! मराठा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न 🛑 ✍️ ठाणे :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज) ठाणे :⭕आज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ची मराठा आरक्षण संदर्भात बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. कोरोनाचा काळ असताना सुद्धा अनेक मराठे सर्व सोसिअल डिस्टन्स चे नियमाचे पालन करून उपस्थित होते. सर्वानी सुप्रीम कोर्टच्या आरक्षण स्थगिती निर्णयावर चिंता व्यक्त केली. तसेच जजमेंट कॉपी यायच्या आधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऍडमिशन रद्द केले त्यावर सगळ्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्हीचा सुध्दा निषेध व्यक्त केला की ते सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला कमी पडले. आजच्या बैठकीत ठराव संपन्न झाला की राज्य सरकारने त्वरीत अध्यादेश काढावा व मराठा आरक्षण ही सरक्षित करावे, मुलांचे चालू शैक्षणिक वर्षे व नोकरी संदर्भातील आरक्षणला कायद्याच्या चौकटीत बसून संरक्षण द्यावे, अन्यथा ठाणे मराठा क्रांती मोर्चा हा आंदोलनाच्या भूमिकेत उतरेल. तसेच 48 खासदारांना सुद्धा ठाणे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्र लिहण्यात येणार आहे की संसदेत सुद्धा मराठा आरक्षण बाबतीत केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे. बैठकीला आलेल्या सर्वांचे समनव्यक रमेश आंब्रे यांनी आभार मानले…⭕

🛑 ठाणे मराठा क्रांती मोर्चाची…! मराठा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

ठाणे :⭕आज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ची मराठा आरक्षण संदर्भात बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. कोरोनाचा काळ असताना सुद्धा अनेक मराठे सर्व सोसिअल डिस्टन्स चे नियमाचे पालन करून उपस्थित होते.

सर्वानी सुप्रीम कोर्टच्या आरक्षण स्थगिती निर्णयावर चिंता व्यक्त केली. तसेच जजमेंट कॉपी यायच्या आधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऍडमिशन रद्द केले त्यावर सगळ्यांनी निषेध व्यक्त केला.

तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्हीचा सुध्दा निषेध व्यक्त केला की ते सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला कमी पडले.

आजच्या बैठकीत ठराव संपन्न झाला की राज्य सरकारने त्वरीत अध्यादेश काढावा व मराठा आरक्षण ही सरक्षित करावे, मुलांचे चालू शैक्षणिक वर्षे व नोकरी संदर्भातील आरक्षणला कायद्याच्या चौकटीत बसून संरक्षण द्यावे, अन्यथा ठाणे मराठा क्रांती मोर्चा हा आंदोलनाच्या भूमिकेत उतरेल.

तसेच 48 खासदारांना सुद्धा ठाणे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्र लिहण्यात येणार आहे की संसदेत सुद्धा मराठा आरक्षण बाबतीत केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे.

बैठकीला आलेल्या सर्वांचे समनव्यक रमेश आंब्रे यांनी आभार मानले…⭕

anews Banner

Leave A Comment