• Home
  • 🛑 सात हजाराच्या आत Redmi चा स्वस्त स्मार्टफोन !🛑

🛑 सात हजाराच्या आत Redmi चा स्वस्त स्मार्टफोन !🛑

🛑 सात हजाराच्या आत Redmi चा स्वस्त स्मार्टफोन !🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 4 सप्टेंबर : ⭕ भारतीय बाजारात ‘शाओमी’ कंपनीने आपला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A लाँच केलाय. ‘रेडमी A’ सीरिजअंतर्गत हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असलेला फोन आहे. या फोनमध्ये असलेली बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.

Redmi 9A स्मार्टफोनच्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 6,799 रुपये आहे. तर, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7,499 रुपये आहे. हा फोन 4 सप्टेंबर रोजी अ‍ॅमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सेलमध्ये उपलब्ध असेल.

➡️ फीचर्स :-

– Redmi 9A हा फोन अँड्रॉइड 10.
– फोनमध्ये 6.53 इंचाचा IPS HD+ डिस्प्ले असून वाटरड्रॉप डिझाइन.
– मीडियाटेक ऑक्टाकोर हीलियो G25 प्रोसेसर.
– 2/3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज.
– 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
– 5000mAh क्षमतेची बॅटरी.
– हा फोन नेचर ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायात.⭕

anews Banner

Leave A Comment