• Home
  • *आदिवासी कोळी समाज बांधवाकडून विविध मागण्यांचे अप्पर जिल्हाधिका-यांना निवेदन सादर*

*आदिवासी कोळी समाज बांधवाकडून विविध मागण्यांचे अप्पर जिल्हाधिका-यांना निवेदन सादर*

*आदिवासी कोळी समाज बांधवाकडून विविध मागण्यांचे अप्पर जिल्हाधिका-यांना निवेदन सादर* कळवाडी,(जगदिश बागुल प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- काल दिनांक .३१.आँगस्ट २०२० रोजी अप्पर जिल्हाधिकारी व .प्रांत अधिकारी मालेगाव याना सुप्रिम कोर्ट सिव्हील अपील क्रं.8928/2015 व इतर याचीका यामध्ये ६जूलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची अमंलबजावणी न करणे बाबत आदीवासी कोळी समाज समन्वय समीती महाराष्ट राज्य मालेगाव सदस्य श्री. जगदीश बागुल श्री दिपक मोरे श्री केशरलाल सोनवणे श्री सदिप तायडे श्री बापु पवार बापु नवसारे भुषण कोळी श्रीकात निकम भोला मोरे निवेदन दिले. व इतर समाजबांधवाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिलीत.आदिवासी कोळी बांधवाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्र भरात ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन समाजाच्या मागणीकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

anews Banner

Leave A Comment