• Home
  • 🛑 अखिल भारतीय वारकरी…! मंडळाच्या पुणे जिल्हा मुख्य सचिव पदी…! ह. म. प.धर्ममुर्ती प्रा. सचिन महाराज बेंडे पाटील यांची निवड 🛑

🛑 अखिल भारतीय वारकरी…! मंडळाच्या पुणे जिल्हा मुख्य सचिव पदी…! ह. म. प.धर्ममुर्ती प्रा. सचिन महाराज बेंडे पाटील यांची निवड 🛑

🛑 अखिल भारतीय वारकरी…! मंडळाच्या पुणे जिल्हा मुख्य सचिव पदी…! ह. म. प.धर्ममुर्ती प्रा. सचिन महाराज बेंडे पाटील यांची निवड 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕अखिल भारतीय वारकरी मंडळ, पुणे जिल्हा मुख्य सचिव पदावर ह.भ.प धर्ममुर्ती प्रा.सचिन महाराज बेंडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे,

सचिन महाराज बेंडे हे विश्व हिंदू परीषद व बजरंग दल आंबेगाव धर्मप्रचारक म्हणून महाराज हे उत्कृष्ट कार्य करत असून सचिन महाराज बेंडे यांनी अनेक ठीकाणी अखंड हरीनाम सप्ताह चालू केले आहेत.

त्यांच्या याच महान कार्याची दखल म्हणून वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाशजी महाराज यांनी पुणे जिल्हा मुख्य सचिव पदी सचिन महाराज बेंडे यांची नियुक्ती करण्यात आली….⭕

anews Banner

Leave A Comment