• Home
  • पुणे 🐄🐄 अहो ऐकलका आज भिसेगावकारांच्या घरी त्यांच्या लाडक्या गाईची ७व्या महिण्याची ओटीं भरायला जायचे आहे. 🐄🐄

पुणे 🐄🐄 अहो ऐकलका आज भिसेगावकारांच्या घरी त्यांच्या लाडक्या गाईची ७व्या महिण्याची ओटीं भरायला जायचे आहे. 🐄🐄

पुणे 20 ऑगस्ट⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕
पुणे 🐄🐄 अहो ऐकलका आज भिसेगावकारांच्या घरी त्यांच्या लाडक्या गाईची ७व्या महिण्याची ओटीं भरायला जायचे आहे. 🐄🐄

आजब गोष्ट आज पुणे येथे चक्क गाईची नाव (लक्ष्मी ) सातव्या महिन्याची ओटीं भरली खास सुवासनी बोलावुन .
लाडक्या लक्ष्मीची सातव्या महिन्याची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करण्यात आले
पुणे येथील आरुन भिसे गावकर सर्वे नं ४२ ब नेहरु पार्क काळेपडळ हाडपसर भिसेगावकर कुटुंब धार्मिक कुटुंब व गो प्रेंमी म्हणून.🐄🐂
त्या भागा मध्ये ओळखले जाते आरून भिसेगावकर यानां गाईंची खुप आवड आहे त्यांनी चक्क सातव्या महिन्याची गाईची ओटीं भरण्याचा कार्यक्रम केला.
परंतु त्या लक्ष्मीला चांदीचा थोडा हि केला. 🐄🐄
सकाळी स्वछ आंघोळ घालुन . झुल बेगड अलंकार खालुन त्या गाईला सजविण्यात आले.
एखाद्या महिलेसाठी जे जे करतात ते ते त्या लक्ष्मीला भिसे गावकर कुटुंबांनी केले आहे .🐂🐂

गाई समोर बसुन गाण्याचा छोटासा कार्यक्रम ही घेण्यात आला . भारतात विशेष प्राण्याणवर प्रेम करणारे पाहिला मिळतात त्यात ही. गाईला माता म्हणून अधिकच जपले जाते. या ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी
उपस्थित मंडळी 🙏🙏
अरुण भिसे गावकर वैशाली भिसे गावकर रेणुका जोशी
उषा घाडगे रुपाली गायकवाड रसिका साळुंखे बेद्रे आजी
हिरवे मावशी बाळासाहेब गांगर्डे पाटील प्रशांत जोशी अनंता मंडळे ओंकार कुलकर्णी आदी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment