• Home
  • *एकाच दिवसात तब्बल 11391 कोरोनामुक्त.*

*एकाच दिवसात तब्बल 11391 कोरोनामुक्त.*

*एकाच दिवसात तब्बल 11391 कोरोनामुक्त.*झ

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

राज्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून 11 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 8493 नवीन रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत एकूण 4 लाख 28 हजार 514 कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.9 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 55 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 228 मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.
मुंबईत आज 753 नवे रुग्ण, 40 जणांचा मृत्यूराज्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून 11 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 8493 नवीन रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत एकूण 4 लाख 28 हजार 514 कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.9 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 55 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 228 मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.

मुंबईत आज 753 नवे रुग्ण, 40 जणांचा मृत्यू.
मुंबईत सोमवारी कोरोनाचे 753 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 833 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 4,301 वर पोहोचली आहे.
मुंबईत 40 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 7 हजार 170 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 17 हजार 707 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 6 लाख 56 हजार 690 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 29,479 वर पोहोचली आहे.

anews Banner

Leave A Comment