• Home
  • 🛑 अभिनंदन गोविंदा पथक, दहीहंडी समन्वय समिती (महाराष्ट्र) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

🛑 अभिनंदन गोविंदा पथक, दहीहंडी समन्वय समिती (महाराष्ट्र) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

🛑 अभिनंदन गोविंदा पथक, दहीहंडी समन्वय समिती (महाराष्ट्र) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕*विनम्र आवाहन-* *मित्रांनो कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा युद्धपातळी वर काम करत आहे.अशावेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य करण्यासाठी # अभिनंदन गोविंदा पथक, दहीहंडी समन्वय समिती ( महाराष्ट्र) # तर्फे “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.*

समाजातील गरजूं लोकांना मदत करण्याचे काम “अभिनंदन गोविंदा पथक करते” . याच भावनेतून आगामी काळात मुंबई शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन “अभिनंदन गोविंदा पथक, दहीहंडी समन्वय समिती ( महाराष्ट्र)” तर्फे या “रक्तदान शिबिराचे” आयोजन केले असून या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचेही पालन केले जाणार आहे.*
*१५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ०८ ते १२ या वेळेत. अभिनंदन निवास, रामभाऊ भोसले मार्ग, फेरबंदर मुंबई. येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे.त्यामुळे इच्छुकांनी वरील वेळत येऊन रक्तदान करावे असे आवाहन ” # अभिनंदन गोविंदा पथक” कडून करण्यात येत आहे.*#

# एक हात मदतीचा, कोरोनावर मात करण्याचा #

⭕” रक्तदान हेच श्रेष्ठदान “⭕

anews Banner

Leave A Comment