Home Breaking News 🛑 गणेशोत्सवा निमित्त कोकणाकडे गाड्या रवाना….! विशेष रेल्वे ११ आॅगस्ट पासुन 🛑

🛑 गणेशोत्सवा निमित्त कोकणाकडे गाड्या रवाना….! विशेष रेल्वे ११ आॅगस्ट पासुन 🛑

81
0

🛑 गणेशोत्सवा निमित्त कोकणाकडे गाड्या रवाना….! विशेष रेल्वे ११ आॅगस्ट पासुन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण दरवर्षी कोकणाकडे प्रस्थान करतात.

त्याच पार्श्वभूमीवर यंदा आतापर्यंत दीडशे गाड्या रवाना करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

राज्य सरकार यासाठी विशेष रेल्वे सोडण्याचीही परवानगी दिली आहे.

मध्य, पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला असून या गाड्या ११ ऑगस्टपासून सोडण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागांतून ४०० गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने ठेवली आहे.

एसटीचे ग्रुप आरक्षणही उपलब्ध केले आहेत तसेच कोकणातून २३ ऑगस्टपासून परतीच्या प्रवासासाठी महामंडळाने आगाऊ आरक्षणही उपलब्ध केले आहे.⭕

Previous article🛑 १२७ वर्षांत प्रथमच घडणार असा प्रकार….! दगडूशेठ गणपती बाबत मोठी बातमी 🛑
Next article🛑 १२ आॅगस्टला लाँकडाऊनच्या विरोधात….! “वंचित” आघाडी कडून डफली बजाव आंदोलन…! 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here