Home Breaking News 🛑 शाळेच्या ५० मीटर परिसरात…! जंक फूडच्या विक्रीला FSSAI ची बंदी…! घेतला...

🛑 शाळेच्या ५० मीटर परिसरात…! जंक फूडच्या विक्रीला FSSAI ची बंदी…! घेतला मोठा निर्णय 🛑

137
0

🛑 शाळेच्या ५० मीटर परिसरात…! जंक फूडच्या विक्रीला FSSAI ची बंदी…! घेतला मोठा निर्णय 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली ⭕- विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत. शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील जंक फूड आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

एफएसएसएएआयने शाळेच्या परिसरातील 50 मीटरपर्यंत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व जाहिरातींवर बंदी घातली आहे.

शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीने हे मोठं पाऊल उचललं गेल्याची माहिती मिळत आहे. एफएसएसएआय अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार नवीन तत्त्वे लागू करीत आहे. शालेय मुलांसाठी सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार आहार देणे हा त्याचा हेतू आहे.⭕

Previous article🛑 कर्ज घेण्याचा विचारात आहात….! मग तुमच्यासाठी आहे खुशखबर 🛑
Next article🛑 १२७ वर्षांत प्रथमच घडणार असा प्रकार….! दगडूशेठ गणपती बाबत मोठी बातमी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here