• Home
  • पुणे कोरोना संसर्ग रोगामुळे पूर्ण देश लॉक डाऊन होऊन चार महिने झाले

पुणे कोरोना संसर्ग रोगामुळे पूर्ण देश लॉक डाऊन होऊन चार महिने झाले

पुणे ११ ऑगस्ट 📕🖊️🖋️(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)📕🖊️🖋️ पुणे कोरोना संसर्ग रोगामुळे पूर्ण देश लॉक डाऊन होऊन चार महिने झाले आत्ता लॉक डाऊन शीतलता सर्वच नागरिक समाधान व्यक्त करत आहेत यामध्ये हे सर्व नागरिकांना आर्थिक परिस्थितीसाठी सामोरे जावे लागत आहे अशातच विद्यार्थ्यांना सुद्धा घरामध्ये बसून खूप कंटाळा आला आहे युवा मराठा न्युज ने एका 4वर्षाच्या अवधूत कुलकर्णीला ऑनलाईन अभ्यास करतेवेळी त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली त्या छोट्या चार वर्षाच्या अवधूतने सुद्धा त्याचे विचार व्यक्त केले त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक खंत दाटून आली होती ती म्हणजे शाळा सुरुवात व्हायला पाहिजे त्या विद्यार्थ्याने हेही सांगायला विसरला नाही ही ऑनलाईन अभ्यास व्यवस्थित होतो असे समाधान सुद्धा त्यांनी व्यक्त केले

anews Banner

Leave A Comment