*नांदगाव तालुक्यात खळबळ*
*एकाच कुटूंबातील चौघांची हत्या*
*निर्घृण हत्येमुळे तालुका हादरला*
*नांदगाव तालुक्यातल्या वाखारी जेऊर भागात एकाच कुटूंबातील चौघांची निर्घृणरित्या हत्या करण्यात आल्याने संपूर्ण नांदगाव तालुक्यात खळबळ उडाली असून या घटनेमुळे नांदगाव तालुका हादरला आहे.*
*सविस्तर व्हिडीओ न्युज लवकरच युवा मराठा न्युज महाराष्ट्र चँनलवर* *रिपोर्ट-शंकरराव विसपुते,विशाल हिरे युवा मराठा न्युज नेटवर्क नांदगाव*