• Home
  • 🛑 डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीत स्फोट 🛑

🛑 डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीत स्फोट 🛑

🛑 डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीत स्फोट 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 ऑगस्ट : ⭕ डोंबिवली येथील एमआयडीसी फेज दोन मधील अंबरकेमिकल कंपनीत स्फोट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा स्फोट इतका मोठा होता की परिसातील आजूबाजूची जमीनदेखील हादरली होती. या स्फोटामुळे बाजूच्या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

कंपनीतल्या ज्वलनशिल पदार्थांना आग लागल्याने तिथल्या परिसरात केमिकलचा वास पसरला आहे. तिथल्या अनेक नागरिकांनाही घटनास्थळापासून दूर जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment