• Home
  • 🛑 *कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर जोगेश्वरी पुर्व येथील तालुका सेवादलाने केले रक्तदान शिबिराचे आयोजन* 🛑

🛑 *कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर जोगेश्वरी पुर्व येथील तालुका सेवादलाने केले रक्तदान शिबिराचे आयोजन* 🛑

🛑 *कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर जोगेश्वरी पुर्व येथील तालुका सेवादलाने केले रक्तदान शिबिराचे आयोजन* 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जोगेश्वरी :⭕२६ जुलै २०२० रोजी जोगेश्वरी पूर्व येथील सेवादलाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाचा पाश्वर्भूमीवर रक्ताची मोठी गरज भासत आहे, याची दखल घेऊन सेवादलाने रक्तदान शिबिर आयोजित केले.

या शिबिरात विभागातील नागरिक, युवा पिढी, महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा रक्तदान करून आपले कार्य बजावले. या शिबिरात ४१ बॉटल रक्त गोळा करण्यात आले.

रक्तदान शिबिर आयोजित करणारे जोगेश्वरी तालुका सेवादल अध्यक्ष गजानन लाड व त्यांचे सहकारी लेखराज यादव, लता ताई शिंदे, राजेन्द्र यादव यांनी सर्व रक्तदातांचे आभार मानले….⭕

anews Banner

Leave A Comment