बोईसर येथील चित्रालया टेप्स गेट च्या समोरील ct parik petrol pump इथे महावितरणचे 14 हजार वॉल्ट चे पोल पडून थरारक आवाज.
रस्ता रुंदी करत असताना झाड कापनित डाव्या बाजूला विजेचे तारेवर जाऊन पडले झाड कापणी मध्ये अंदाज न घेता ही घटना घडली शुत्रांकडून असे समजले की हे झाड 50 ते 60. वर्ष जुने आहे आणि ह्याची मजबुती आणि वाढ बरीच मोठी होती त्याच बाबतीत रस्ता रुंदी करण्याच्या हेतूने हे झाड कापण्यात आले. झाडाचे काही भागात तुकडे करण्यात आले मगर झाडाची मूळ भागापासून काही अंतरावर कापले असता झाड मोठ्या आकाराचे अंदाज नाही घेऊ शकले आणि झाड विजेच्या तारेवर कोसळले . दुर्दैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही पण आवाज मात्र थरारक होता आणि समोरील पेट्रोल पंप च्या बाजूस उभे असलेले लोक आवाजाने पसार झाले हे खांब अंदाजे 10 ते 15. वर्ष जुने होते त्याच भागात पावसाने भिजलेली जमीन पोकळ होवून हे खांब उपटून रस्त्याच्या मध्यभागी पडले मात्र दूफार ची वेळ असताना ये जा करनारे वाहन कमी धावत असून मोठी जिवीत हानी टळली. काही अंतरावर महावितरण चे कार्यालय आहे म्हणून त्वरित वीज खंडित केली असता घटना स्थळी पाहणी केली