• Home
  • *अजित दादा यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘माझे दादा-माजा अनुभव’ उपक्रम**✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज 22 जुलै रोजी ६१ वा वाढदिवस आहे

*अजित दादा यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘माझे दादा-माजा अनुभव’ उपक्रम**✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज 22 जुलै रोजी ६१ वा वाढदिवस आहे

**अजित दादा यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘माझे दादा-माजा अनुभव’ उपक्रम**✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज 22 जुलै रोजी ६१ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा नकरण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला आहे. मात्र सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या च्या वतीने देखील अशाच एका आगळ्या वेगळया उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे नाव आहे माझे दादा- माझा अनुभव

दादांच्या राजकीय जीवनपटात दादा कार्यतत्पर नेता म्हणून ओळखले जातात, अनेक महत्वाची मोठी वाटणारी कामे दादा चुटकी सरशी सोडवतात.

anews Banner

Leave A Comment