Home Breaking News *अजित दादा यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘माझे दादा-माजा अनुभव’ उपक्रम**✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी...

*अजित दादा यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘माझे दादा-माजा अनुभव’ उपक्रम**✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज 22 जुलै रोजी ६१ वा वाढदिवस आहे

138
0

**अजित दादा यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘माझे दादा-माजा अनुभव’ उपक्रम**✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज 22 जुलै रोजी ६१ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा नकरण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला आहे. मात्र सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या च्या वतीने देखील अशाच एका आगळ्या वेगळया उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे नाव आहे माझे दादा- माझा अनुभव

दादांच्या राजकीय जीवनपटात दादा कार्यतत्पर नेता म्हणून ओळखले जातात, अनेक महत्वाची मोठी वाटणारी कामे दादा चुटकी सरशी सोडवतात.

Previous article🛑 कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर 🛑
Next articleदेशात अमर अखबर अँथुनी एकत्र राहू नये रावसाहेब दानवेंच्या टिकेला युवा काँग्रेसचे प्रतिउत्तर.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here