Home Breaking News *भारतात लॉकडाऊन संपल्यावरच क्रिकेट सुरू होणार -सौरभ गांगुली**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा...

*भारतात लॉकडाऊन संपल्यावरच क्रिकेट सुरू होणार -सौरभ गांगुली**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️) करोनाचा धोका संपुष्टात आला व लॉकडाऊनही संपुष्टात आले

166

**भारतात लॉकडाऊन संपल्यावरच क्रिकेट सुरू होणार -सौरभ गांगुली**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
करोनाचा धोका संपुष्टात आला व लॉकडाऊनही संपुष्टात आले तरच देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्‍त केले आहे.
बुधवारपासून इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाल्याने क्रिकेट खेळत असलेल्या सर्व देशांना दिलासा मिळाला आहे. त्याच प्रमाणे भारतात पण या खेळाचे मोठे चाहते आहेत ,ते सुद्धा आपल्या देशात क्रिकेट कधी सुरू होते अशी आस धरून बसले आहेत मात्र ,देशात करोनाचा धोका अद्याप कायम आहे तसेच सीमाबंदी व प्रवासबंदीही काही राज्यांनी कायम ठेवली आहे. अशा स्थितीत सामने सुरू झाले तर खेळाडूंना विविध ठिकाणी प्रवास करणे शक्‍य होणार नाही, त्यामुळे सध्यातही परिस्थितीचा केवळ आढावा घेतला जात आहेव या परिस्थितीचा पूर्ण विचार केला जात आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.

Previous articleइचलकरंजी ब्रेकिंग न्यूज* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा* *न्युज* .
Next articleचांदवड : परसुल या गावात तलाठी कार्यालयाचे उद्घाटन सोहळा प्रतिनिधी= किरण अहिरराव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.