युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे        पुणे 8 जुलै अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश दिं 7 रोजी अभिनेत्री आणी दिग्दर्शीका प्रिया बेर्डे यानी राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला या वेळी प्रिया बेर्डे यांचे चिरंजीव अभिनय बेर्डे हे देखील उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेचा आदर आहे कलेची जाण आहे कलाकारांची कदर आहे त्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे त्यांनी कला नटक क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे असे प्रिया बेर्डे यानी सांगितले त्या युवा मराठा न्यूज शी बोलत होत्या मला कलाकारांना बदल तळमळ वाटते कलाकार तंञज्ञानासाठी काम करायचे आहे आणी त्यासाठी राष्ट्रवादी चे पाठबळ मिळत आसेल तर निश्चितच मला काम करायला आवडेल असे प्रिया बेर्डे मनाल्या मला तळागाळापर्यंत जावुन तमाशा लोक कलावंत साठी मला काम करायचे आहे आशे मनायला त्या विसरलेल्या नाही

anews Banner

Leave A Comment