Home Breaking News 🛑 बावधन उद्यानात आता नागरिकांसाठी जाँगिंग ट्रॅक..!🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो...

🛑 बावधन उद्यानात आता नागरिकांसाठी जाँगिंग ट्रॅक..!🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

109
0

🛑 बावधन उद्यानात आता नागरिकांसाठी जाँगिंग ट्रॅक..!🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोथरूड /पुणे :⭕बावधन व कोथरूडकरांना आनंदाची बातमी !!
*सार्थ_अभिमान_आहे_आम्हाला_किरणदादा_आपला*

*बावधन_येथील_वनविभागाच्या_नियोजित_वन_उद्यानात* भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्री. गिरिषभाऊ बापट, आमदार श्री. भीमराव अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक अधिकारी श्रीमती लक्ष्मी ए. मॅडम यांच्या संकल्पनेतुन व नगरसेवक व भा.ज.पा. प्रभाग क्र.10 यांच्या प्रयत्नांतून या उद्यानामध्ये नागरिकांकरिता जॉगिंग ट्रॅक, लहान मुलां करिता चिल्ड्रेन्स पार्क, योगासन केंद्र, ज्येष्ठ नागरिकांकरिता बैठक व्यवस्था, विविध प्रकारची झाडे तसेच अनेक अशा गोष्टी विकसित होणार आहेत. या उद्यानाच्या विकास कामाकरिता *नगरसेवक_किरणदादा_दगडे_पाटील* यांनी स्वतःच्या *बजेटमधून_१०_लाख_रुपयांचा_निधी* उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार खरच *दादा_अभिमान_आहे_आम्हाला_तुमचा* ,*आपले_कार्य_खुप_महान_आहे*

येणाऱ्या काळामध्ये उद्यान पूर्ण करण्यासाठी जो काही निधी लागेल तोदेखील चारही नगरसेवक व प्रभाग 10 चे भा.ज.पा. पदाधिकारी, स्वीकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, सर्व बी.डी. पी. समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करुन देण्यात येईल व लवकरच उद्यानाचे काम पूर्ण होईल ,या संपूर्ण कामात श्रीमती लक्ष्मी ए. मॅडम(IAS) यांची खुप मोठी मदत झाली, आपले करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आपण आहात म्हणूनच हे शक्य झाले. यावेळी नगरसेवक श्री. किरण दगडे पाटील, श्री. नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेविका सौ. अल्पना वरपे, नगरसेविका सौ. डॉ.श्रद्धा प्रभुणे पाठक उपस्थित होते….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here