Home Breaking News युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 5 जुलै “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा...

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 5 जुलै “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”

133
0

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 5 जुलै “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”आज गुरुपौर्णिमा निमित्त यज्ञभूमी गंगाखेड येथे सद्गुरु गवामयना सत्र सोमयाजी दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज यांच्या समाधी स सद्गुरु सोमयाजी यज्ञनेश्वर जी सेलूकर महाराज यांच्या हस्ते व ब्रम्ह वृंदाच्या मुख मंत्र उच्चराद्वारे अभिषेक करण्यात आला व सद्गुरूंचा नामजप करण्यात आला यावर्षीच्या कोरोना महामारी मुळे शिष्य मंडळी आपापल्या घरीच सद्गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला सद्गुरु साक्षात परमेश्वर ज्ञानेश्वर जी सेलूकर महाराज यांचे पाद्यपूजन करण्यात आले पौरोहित्य संतोष डोंगरगावकर सुरज देशमुख अरुण भिसे गावकर लक्ष्मीकांत तोतडे यानीं केले 5 जुलै “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”आज गुरुपौर्णिमा निमित्त यज्ञभूमी गंगाखेड येथे सद्गुरु गवामयना सत्र सोमयाजी दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज यांच्या समाधी स सद्गुरु सोमयाजी यज्ञनेश्वर जी सेलूकर महाराज यांच्या हस्ते व ब्रम्ह वृंदाच्या मुख मंत्र उच्चराद्वारे अभिषेक करण्यात आला व सद्गुरूंचा नामजप करण्यात आला यावर्षीच्या कोरोना महामारी मुळे शिष्य मंडळी आपापल्या घरीच सद्गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला सद्गुरु साक्षात परमेश्वर ज्ञानेश्वर जी सेलूकर महाराज यांचे पाद्यपूजन करण्यात आले पौरोहित्य संतोष डोंगरगावकर सुरज देशमुख अरुण भिसे गावकर लक्ष्मीकांत तोतडे यानीं केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here