*युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी सतिश घेवरे यांची निवड*
मालेगांव,(युवा मराठा न्युज)- युवा मराठा न्युजचे मालेगांव तालुका विशेष प्रतिनिधी व शेंदुर्णी ता,मालेगांव येथील रहिवाशी सतिश राजेंद्र घेवरे यांची नुकतीच युवा गुर्जर महासभा संघटनेच्या मालेगांव तालुका अध्यक्षपदी निवड झाली.
सतिश घेवरे यांचे सामाजिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय असल्याची दखल घेत त्यांची एकमताने हि निवड करण्यात आली.घेवरे यांच्या निवडीचे सर्व स्थरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.सतिश घेवरे यांच्या भावी वाटचालीस युवा मराठा परिवाराच्या मनपुर्वक शुभकामना.
व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज परिवार महाराष्ट्र
Home Breaking News युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी सतिश घेवरे यांची निवड* मालेगांव,(युवा मराठा न्युज)- युवा...