Home Breaking News इचलकरंजी मधे कोरोना रूग्णांचा आकडा वाढला. _मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_...

इचलकरंजी मधे कोरोना रूग्णांचा आकडा वाढला. _मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_ न्यूज.

116
0

इचलकरंजी मधे कोरोना रूग्णांचा आकडा वाढला.

_मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_ न्यूज.कोल्हापूर

कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढतचआहे.
एका कामगार दाम्पत्यासह कुडचे मळ्यातील यंत्रमाग धारकाच्या घरातरील 3 महिला व 1 मुलगा पॉझिटिव्ह. तसेच काडापुरे तळ परिसरातील 2 असे दिवसभरात एकूण 8 पॉझिटिव्ह आहेत. इचलकरंजीत एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30 झाली आहे.
इचलकरंजी शहरांजवळ ग्रामीण परिसरातील तारदाळ येथील (पुण्यातून आलेली) एक महिलाही पॉझिटिव्ह आहे.
इचलकरंजी व ग्रामीण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी महत्वाच्या कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असे आवाहन नगरपालिका प्रशासनाचे च्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here