• Home
  • 🛑 दगडूशेठच्या सेवेसाठी मुस्लिम तरुण सरसावले ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 दगडूशेठच्या सेवेसाठी मुस्लिम तरुण सरसावले ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 दगडूशेठच्या सेवेसाठी मुस्लिम तरुण सरसावले 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे:⭕ उम्मत सामाजिक संस्थेकडून आज महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच परिसरातील दत्त मंदिर, बुधवार पेठ व अखिल मंडई मंडळ पुणे, यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
उम्मत सामाजिक संस्था गेली अनेक दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण करत आहे. संस्थेने आतापर्यंत ५० हुन अधिक मंदिर, मज्जीद, गुरुव्दारा व बौद्ध विहाराचे निर्जंतुकीकरण केले आहे….⭕

anews Banner

Leave A Comment