• Home
  •     युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी     पुणे 26 जून लाखोच्या गांजा सह आरोपीस अटक मांजरवाडी येथे गुन्हे

    युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी     पुणे 26 जून लाखोच्या गांजा सह आरोपीस अटक मांजरवाडी येथे गुन्हे

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी     पुणे 26 जून लाखोच्या गांजा सह आरोपीस अटक मांजरवाडी येथे गुन्हे अन्वेषणची कार्यवाही नारायणगाव पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 लाख 30 हजाराचा 22 किलो गांजा तवेरा गाडी असा सहा लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी दिली अटक केलेल्या इसमाचे नाव सिद्धेश दत्तात्रेय शिंदे वय 32 राहणार चाकण तालुका खेड मुळगाव आळेफाटा तालुका जुन्नर असे अटक केलेल्या आरोपीचा परिचय आहे फिर्याद पोलीस कर्मचारी सुनील जावळे यांनी दिली

anews Banner

Leave A Comment