Home Breaking News *डेंग्यू मलेरिया चा वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभाग क्रमांक १८७ मधे एम एम आर...

*डेंग्यू मलेरिया चा वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभाग क्रमांक १८७ मधे एम एम आर डी ए या वसाहतीत धुर फवारणी आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले…* ✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

129
0

🛑 *डेंग्यू मलेरिया चा वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभाग क्रमांक १८७ मधे एम एम आर डी ए या वसाहतीत धुर फवारणी आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले…*🛑
✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ *प्रभाग क्रमांक १८७* मधे बिल्डिंग नं. १३ एम. एम. आर. डी ऐ वसाहत वाशीनाका येथे काही दिवसापासुन मच्छर खुप मोठ्या प्रमाणात झाले होते. तेथील परिसरात मासेमारी करणाऱ्या महिला उघड्यावरच मासे ठेवत असल्या कारणाने तेथे दुर्गंधी पसरली होती. तेथील परिसर अस्वच्छ झाल्या असल्याकारणाने *स्थानिक नगरसेविका अंजलीताई नाईक तेथे स्वतः जाऊन दखल घेतली.* स्थानिकांना डेंग्यू मलेरिया या सारखे आजार होऊ या काळजीपोटी अंजलीताई नाईक यांनी एम. एम.आर. डी. ए. या वसाहतीत तसेच आजूबाजूच्या परिसरात धुर फवारणी आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here