• Home
  • शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करा विधान परिषद आमदार राम पाटील रातोळीकर यांची मागणी* *नांदेड, दि,२३ ; राजेश एन भांगे*

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करा विधान परिषद आमदार राम पाटील रातोळीकर यांची मागणी* *नांदेड, दि,२३ ; राजेश एन भांगे*

*शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करा विधान परिषद आमदार राम पाटील रातोळीकर यांची मागणी*
*नांदेड, दि,२३ ; राजेश एन भांगे*
भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी व तात्काळ सरसकट खरीपासाठी कर्जवाटप करणे बाबत पेरणी करूनही उगवण न झाल्याने शेतकरयांना दुबार पेरणी साठी बि बियाने देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
आज भारतीय जनता पार्टी बिलोली च्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया व तहसीलदार साहेब बिलोली यांना निवेदन देण्यात आले यावेळी विधानपरिषद आमदार राम पाटील रातोळीकर, जि.प.सदस्या
डॉ.मिनलताई पाटील खतगावकर, उमाकांत रावजी गोपछडे
(विधानसभा प्रमुख), आनंदराव बिराजदार
(जिल्हा चिटणीस), शंकरराव काळे
श्रीनिवास पाटील नरवाडे
भाजपा तालुकाध्यक्ष बिलोली,
इंद्रजित यादवराव तुडमे
युवा मोर्चा बिलोली तालुका अध्यष, शांतेश्वर पाटील
(तालुका संयोजक)
नागनाथ पाटील माचनुरकर
(तालुका सहसंयोजक)
साईनाथ शिरोळे
(सोशल मीडिया तालुकाध्यक्ष)
प्रकाश पाटील कार्लेकर
(किसान मोर्चा)
बळवंत पाटील बोरगांवकर
बालाजी पाटील दुगावकर
राजेश खरबाळे, महेंद्र तुकडे, मारोती दगडे, शैलेश पाटील चिंचाळकर, जावेद शेख, मोहन पाटील जाधव, संभाजी शेळके, सय्यद रियाज, बळवंत पाटील लुटे, बाबु कुडके, आदी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment