Home Breaking News शिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप

शिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप

138
0

🛑 शिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :बोरीवली ⭕ शिवसेनेचे पर्यावरण मंत्री,शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या प्रभाग क्र.12 मधील कुलूपवाडी रोड येथील बन्सी नगर,शिवम सोसायटी, कृष्णागिरी उपवन, पार्क व्हीव, मातोश्री पार्क, अमिता अपार्टमेंट, ओम सिद्धार्थ सोसायटी, महेंद्रा अपार्टमेंट, अंजू अपार्टमेंट, मंगला सोसायटी, अशोका टॉवर, चित्रकूट सोसायटी, लता अनेक्स, लता अपार्टमेंट,कॅसकेड सोसायटी,गोरक्षधाम सोसायटी या सर्व इमारतीतील प्रत्येक विंग मध्ये मा.विभागप्रमुख/आमदार श्री.विलासभाई पोतनीस,मा.आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यतत्पर नगरसेविका सौ.गीताताई सिंघण,श्री.संजय सिंघण साहेब यांच्या मार्फत सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझरचे मोफत वाटप मा.आमदार प्रकाशदादा सुर्वे व मा.नगरसेविका सौ.गीताताई सिंघण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत म.उपविभाग संघटक शीलाताई गागुंर्डे, शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर, शाखासंघटक शुभदा सावंत,कार्यालय प्रमुख विजय मूळिक,युवा शाखाअधिकारी संजय उत्तेकर सर्व उपशाखाप्रमूख, म.उपशाखासंघटक व स्थानिक नागरिक, शिवसैनिक उपस्थित होते याची सर्वानी नोंद घ्यावी.
घरीच रहा…सुरक्षित रहा! ⭕

Previous article*चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामिन सी गोळ्यांपासून वंचीत…*
Next articleशिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here