Home कोरोना ब्रेकिंग दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात निर्जंतुकीकरण फवारणी*

दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात निर्जंतुकीकरण फवारणी*

138
0

*दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात निर्जंतुकीकरण फवारणी*
दहिवड(किरण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात नविन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण शाळेतील वर्ग व परीसरात *सोडियम हायड्रोक्लोराईटची* फवारणी करण्यात आली. तसेच प्रत्येक *विद्यार्थ्यांसाठी मास्क व सॅनिटायझर* घेण्यात आले. याप्रसंगी दहिवडचे सरपंच श्री. आदिनाथ सुर्यवंशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनिल शिन्दे, विद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे श्री.भरत निकम श्री. चिंधा सोनवणे व श्री. राहूल सोनवणे आदि उपस्थित होते. यासाठी देवळा नगरपंचायतीचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष श्री. अतुलभाऊ पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Previous articleविस्फोटक” नांदेडात शनिवारी कोरोणाने हा”हाकारा माजविला
Next articleसंपूर्ण जगभरात हाहाकार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here