• Home
  • हातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*

हातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*

*हातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*
कोल्हापूर ,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-
*वडगांव नगर पालिकेचे माजी* *उपनगराध्यक्ष तथा जयभवानी* *पतसंस्थेचे चेअरमन, शाहु शिक्षण* *प्रसारक सेवा मंडळाचे* *संचालक राजन नेमिनाथ शेटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यादव* *पॅनेलचे निष्ठावंत* *सच्चा कार्यकर्ता हरपला.*युवा मराठा न्युज परिवाराची भावपुर्ण श्रध्दांजली..!!

anews Banner

Leave A Comment