• Home
  • सटाणा तालुक्यात वीज पडून कांदा चाळीला लागली भीषण आग

सटाणा तालुक्यात वीज पडून कांदा चाळीला लागली भीषण आग

*सटाणा तालुक्यात वीज पडून कांदा चाळीला लागली भीषण आग*
सटाणा,(जयवंत धांडे युवा मराठा न्युज)- नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या जायखेडा गावी आज जुन महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या विजांच्या कडकडात वीज कोसळून एका शेतकऱ्यांच्या कांदा चाळीला भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

anews Banner

Leave A Comment