• Home
  • *देवळा तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव**दहिवड येथील व्यक्ती निघाली पाँझिटिव्ह सविस्तर वृत सकाळी फक्त युवा मराठा न्युजवर*

*देवळा तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव**दहिवड येथील व्यक्ती निघाली पाँझिटिव्ह सविस्तर वृत सकाळी फक्त युवा मराठा न्युजवर*

*देवळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव दहिवडला कोरोना बाधित रुग्ण आढळला*
दहिवड,(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड गावात एक अठ्ठावीस वर्षीय इसम कोरोना बाधित आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दहिवड येथील हा इसम मुंबई येथे गेलेला होता अशी प्राथमिक माहिती आता पुढे येत आहे.रात्री उशिरा त्याचा अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आल्याने,प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारटांईन करण्याचे आव्हान आता आरोग्य विभागासमोर उभे आहे.नागरिकांनी सतर्कता व दक्षता बाळगण्याचे आवाहन दहिवड ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment