• Home
  • पोलिसाशी पत्नीचे अनैतिक संबंध तरुणाने पोलिस चौकीतच घेतले पेटवून

पोलिसाशी पत्नीचे अनैतिक संबंध तरुणाने पोलिस चौकीतच घेतले पेटवून

*पोलिसाशी पत्नीचे अनैतिक संबंध तरुणाने पोलिस चौकीतच घेतले पेटवून*
अहमदनगर,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज)-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या दतनगर पोलिस चौकीच्या आवारातच एका तरुणाने स्वतः ला पेटवून घेत जाळून घेतले आहे.हि घटना आज दुपारी घडली.
नदाफ पठाण असे या जिवंत पेटवुन घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे.आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध एका पोलिसाशी असल्याच्या संशयातून या तरुणाने स्वतः ला पेटवून घेतल्याने श्रीरामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या तरुणांची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्याला दवाखान्यात रवाना करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment