• Home
  • लाँकडाऊन मधे नोकरी गेलेल्याने उत्पन्न थांबले ! या टिप्स नक्कि वाचा

लाँकडाऊन मधे नोकरी गेलेल्याने उत्पन्न थांबले ! या टिप्स नक्कि वाचा

⭕लँकडाऊन मधे नोकरी गेलेल्याने उत्पन्न थांबले !
या टिप्स नक्कि वाचा
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोक आपली नोकरी गमावत आहेत. तसंच असे बरेच लोक आहेत ज्यांचे उत्पन्न एकतर घटले आहे किंवा संपण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, बऱ्याच लोकांचे पगार कापले गेले आहेत. आपण देखील अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर आपल्या वित्त व्यवस्थापनासाठी आपल्याला काय करावे लागेल हे जाणून घ्या.

पुन्हा बजेट तयार करा
जर आपल्याला आपली नोकरी गमावण्याची किंवा पगार कपातीची भीती वाटत असेल तर प्रथम आपल्या बजेटचा विचार करा आणि पुन्हा तयार करा. आपणास हे माहित असावं की आपलं नवीन बजेट या नवीन परिस्थितीपुढे कार्य करू शकत नाही. तुम्ही तुमची जीवनशैली पुन्हा बदलली पाहिजे. रोकड राखीव तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खूप विचारपूर्वक खर्च करा सर्व खर्चाची यादी तयार करा आणि आपल्या उत्पन्नानुसार त्यावर खर्च करा…

anews Banner

Leave A Comment