Home माझं गाव माझं गा-हाणं दहिवडला डाँ.सचिन मोरेंचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

दहिवडला डाँ.सचिन मोरेंचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

127
0
  • *दहिवडला डाँ.सचिन मोरेंचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*
    दहिवड,(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
    आज गुरुवार दि. २१/०५/२०२० रोजी सकाळी ९ वा.दहिवड ता देवळा जि नाशिक येथे ग्रामस्थांचे वतीने गांवाचे भुमिपुत्र डॉ.सचिन (उमेश) शंकर मोरे वायगांव दुंधे येथिल कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांनी मन्सुरा हाॅस्पिटल येथे कोरोना व्हायरस बाधितांवर उपचार करून ब-याच नागरिकांना जीवन दान दिले.त्याबद्दल त्यांचा सत्कार यशवंत भुमी दहिवड येथे सरपंच आदिनाथ ठाकुर, उपसरपंच मनेष ब्राम्हणकार, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश देवरे, प्रहार तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, युवा मराठा न्युज चे निवासी संपादक राहुल मोरे ,प्रतिनिधी युवराज देवरे व ग्रामस्थांचे वतीने शासकीय कलम १४४ नियमाला अधिन राहून हार्दिक अभिनंदन सत्कार यथोचित पार पाडला.

शासकीय नियमांस अनुसरून नागरिकांनी नियमांचे पालन केले त्याबद्दल गावकऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन.

Previous articleब्रेकिंग न्यूज कोल्हापूर
Next articleनियमबाह्य ऑक्सिजन सिलिंडरसाठी दबाव; महापालिकेचाच फतवा : सिलिंडर घरी द्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here