• Home
  • ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर

ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर

🔴 *ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर* 🔴
*कोल्हापूर मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज*
कोल्हापूर जिल्ह्यात आज 21 मे 2020 रोजी भुदरगड मधील 3 आणि शाहू वाडीतील 1 अशी 4 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दुपारी अडीच पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण 186 संख्या झाली आहे.

anews Banner

Leave A Comment