• Home
  • दहिवडला गोरगरीबांना नागरिकांच्या आर्थिक मदतीमुळे किराणा वाटप दहिवड

दहिवडला गोरगरीबांना नागरिकांच्या आर्थिक मदतीमुळे किराणा वाटप दहिवड

दहिवडला गोरगरीबांना नागरिकांच्या आर्थिक मदतीमुळे किराणा वाटप दहिवड( युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- वाट”कोरोना व्हायरस” प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन काळात निराधारांना आधार मिळावा ह्या हेतुने आपल्या दहिवड ता देवळा जि नाशिक येथे निराधारांना साखर, चहा पावडर,चनादाळ,तेल,मीठ आदी वस्तू वितरीत करण्यात आल्या.सदर वस्तू घेण्यासाठी खालील देणगी दारांनी रूपये १०० देणगी जमा केली त्यांची नावे खालीलप्रमाणे.
सरपंच आदिनाथ नामदेव ठाकुर, उपसरपंच मनेष नारायण ब्राम्हणकार, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय सुर्यवंशी, पोलिस पाटील मधुकर शिंदे, अनिता समाधान पवार,कॄष्णा लोटन पवार, संजय दहिवडकर, दिपक पोपट पवार, प्रशांत हसमुख खैरनार, राजेंद्र दादाजी भारती, अमोल तुकाराम बागुल, विजय शांतीलाल जैन, विजय कौतिक पवार, प्रदिप रमेश पानसरे, रमेश पुंजाराम सोनवणे, मधुकर देवराम पवार, राजेंद्र विश्वनाथ अलई,ग्यारशीलाल जैन, आदेश कारभारी वाघ, राजेंद्र बाबूलाल ब्राम्हणकार, संजय दिगंबर देवरे एन डी सी दहिवड,सौ.शकुंतला सुनील अहिरे, बापू दादाजी शिंदे, जगन्नाथ धनजी अहिरराव, रामनगर, दौलत सुकदेव मोरे,बाबू बशिर तांबोळी, लोकेश कैलास रणधीर, बाबूलाल वामण ब्राम्हणकार, योगेश परशराम सोनवणे,अन्वर नजिर तांबोळी,श्रीराम एकनाथ ब्राम्हणकार, अनिल सुकदेव पवार, केशव वसंत दंडगव्हाळ, रविंद्र शिवाजी (महादू) सोनवणे,देवमन सखाराम वाघ,जिभाऊ भिका सोनवणे, योगेश दादाजी पवार, संतोष शिवाजी सोनवणे, राजेंद्र दत्तू अहिराव, दिलीप शिवाजी माळी, सोनवणे,कॄष्णा शंकर बागुल, विठ्ठल फुला सोनवणे,सुपा पांडू वाघ, गोकुळ भगवंत पानसरे, प्रदिप पोपटराव देवरे, रविंद्र राजाराम पवार.
दानशूर दात्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस भावनिक शुभेच्छा

anews Banner

Leave A Comment