• Home
  • लग्नाच्या खर्चातून ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस.

लग्नाच्या खर्चातून ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस.

  1. ⭕ लग्नाच्या खर्चातून ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस. ⭕
    पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

    खडकवासला : विधानसभा मतदारसंघातील अभिषेक कवडे यांनी साधेपणाने लग्न करीत ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला.लग्नाच्या या कार्यक्रमातच या रक्कमेचा चेक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे महापालिकेतील नगरसेवक सचिन दोडके यांच्याकडे दिला.त्यांनी केलेली ही मदत अतिशय मोलाची आहे.

    लग्नाच्या खर्चातून कोरोनाग्रस्तांसाठी देणगी दिल्याबद्दल श्री कवडे यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे जावे यासाठी हार्दिक शुभेच्छा.

anews Banner

Leave A Comment