• Home
  • सोशल डिस्टनिंग पाळत मालेगांवात साधेपणाने पार पडला लग्नसमारंभ

सोशल डिस्टनिंग पाळत मालेगांवात साधेपणाने पार पडला लग्नसमारंभ

सोशल डिस्टनिंग पाळत मालेगांवात साधेपणाने पार पडला लग्नसमारंभ

मालेगांव(सुनील मिस्तरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडेच लाँकडाऊन सुरु आहे.मात्र लाँकडाऊनच्या अगोदरच ठरलेली लग्न कशी करायचीत असा प्रसंग उभा राहिल्याने वर-वधू पक्षाकडील मंडळी विशेषतः चिंतेत असल्याचेच चित्र दिसत होते.मात्र त्यावर तोडगा काढत काल नाशिकच्या मालेगांव शहरातील स्मशानमारोती मळ्यात ग्रामविकास अधिकारी सुभाष सुरंजे यांच्या मुलीचा विवाह अत्यंत साधेपणाने व सोशल डिस्टनिंगच्या सगळ्या नियमांचे पालन करीत झोडगे ता.मालेगाव येथील नातेसंबधातीलच मुलाशी हा विवाह पार पडला.

anews Banner

Leave A Comment